गूगल ऍडसेन्स म्हणजे काय?

What is Adsense in Marathi

गूगल ऍडसेन्स म्हणजे काय?  गूगल ऍडसेन्स म्हणजे वेबसाईट मालकांसाठी पैसे कमावण्याचा एक स्रोत आहे. ज्या प्रमाणे आपण घर खोली इतरांस वापरण्यास देतो आणि त्याचा मोबदला म्हणून प्रतिमहिना भाडे घेतो. त्याच प्रमाणे गूगल इतर वेबसाईट वरील काही जागा भाड्याने घेतो आणि त्याचा मोबदला दिला जातो. संबंधित वेबसाईटवर जाहिराती दाखवल्या जातात, त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून काही भाग मोबदला … Read more

error: Content is protected !!