fbpx

विद्यार्थी, व्यावसायिक, गृहिणी, निवृत्त व्यक्ती अशा सर्वांसाठी

WEBSITE CREATION COURSE

IN MARATHI

My Digital Coach

नमस्कार.

मी डिजिटल कोच रोहित, गेली ६ वर्षे डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात काम करतोय. आत्तापर्यंत १०० पेक्षा जास्त साईट बनवल्या आहेत. २५ पेक्षा अधिक क्लायंट सोबत काम करत आहे.

Website Creation Course हा नवशिक्यांसाठी बनवला गेलेला एक उत्तम कोर्से आहे. कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण स्वतःची वेबसाईट बनवू शकता.  

तुम्हाला स्वतःची किंवा आपल्या व्यवसायाची वेबसाईट बनवायची आहे ?

व्यवसाय ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर आणायचा आहे ?

कमी खर्चात वेबसाईट कशी बनवायची ते शिकायचे आहे ?

वेबसाईट डेव्हलपमेंट द्वारे पैसे कमवायचे आहेत ?

स्वतःची E-Commerce वेबसाईट तयार करायची आहे ?

[HURRY UP!!!]

कोर्स फी फक्त 499/- रुपये

कोर्स साठी पात्रतेची आवश्यकता नाही.

कोणतीही व्यक्ती कोर्स साठी प्रवेश घेऊ शकते.

तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता नाही.

कुठलीही शैक्षणिक पात्रता नाही.

आपल्या वेळेप्रमाणे पूर्ण करू शकता.

नोंदणी करा आणि त्वरित कोर्स एक्सेस मिळवा !!!

Step 1. “Enroll Now” या बटन वर क्लिक करा.

Step 2. आपले नाव, ई-मेल, फोन इत्यादी माहिती टाकून next बटन वर क्लिक करा.

Step 3. Debit Card, Net Baking, Wallet, UPI (G-Pay, Phone pay, BHIM) यातील सोयीस्कर पद्धत नवडून पे करा.

Step 4. फीस पे केल्यानंतर आपल्या ई-मेल आयडी वर रिसिप्ट पाठवण्यात येईल.

Step 5. रिसिप्ट च्या ई-मेल नंतर अजून एक ई-मेल येईल त्यामध्ये कोर्स लिंक/एक्सेस असेल.

Enroll Now and get Instant Access !!!

Course Fees only Rs. 499/-

1

नोंदणी अथवा इतर प्रश्न असतील तर आपण support@mydigitalcoach.in या ई-मेल आयडी वर संपर्क करू शकता 

ABOUT COACH

My Digital Coach India

Digital Coach Rohit

  • MBA Marketing from University of Pune in 2015.
  • Google certified Digital Marketer.
  • 5 years of work experience into Digital Marketing & Sales.
  • Created and Developed more than 50+ websites.
  • Worked with US based Advertising Company.
  •  Founder & CEO at My Digital Coach

FAQ​

MYDIGITALCOACH

होय! हा कोर्स नवशिक्या आणि विद्यमान विकासकांसाठी योग्य आहे. प्रगत धोरणांमध्ये जाण्यापूर्वी आम्ही मूलभूत गोष्टींपासून सुरुवात करू. प्रत्येक व्हिडीओ ट्यूटोरियल सहज शिकण्यासाठी समजण्यास सोप्या पद्धतीने तयार केले आहे. इतकेच काय, तुम्हाला आवश्यक तितक्या वेळा तुम्ही व्हिडिओ पुन्हा पाहू शकता.

तुम्ही कोर्स खरेदी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल पत्त्यावर आणि लॉगिन क्रेडेंशियल्सवर खरेदीची पुष्टी मिळेल.

ज्याला त्याचा/तिचा वेबसाइट डेव्हलपमेंट व्यवसाय सुरू करायचा आहे *कोणीही ज्याला त्यांची ई-कॉमर्स वेबसाइट बनवून क्लायंटसाठी काम करायचे आहे *ज्याला त्याचा/तिचा ड्रॉप शिपिंग व्यवसाय सुरू करायचा आहे *ज्याला त्याचा/तिचा संलग्न व्यवसाय सुरू करायचा आहे.

जर तुम्हाला कोणत्याही समस्या येत असतील किंवा कोर्स किंवा धड्यांबद्दल काही मदत हवी असेल तर तुम्ही तुमची शंका WhatsApp वर पोस्ट करू शकता आणि कॉल करू शकता.

error: Content is protected !!